प्र.१
स्वाध्याय प्र. १. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा.
उत्तर
| झोपडीतील सुखे | महालातील सुखे |
|---|---|
| (१) भूमीवर (जमिनीवर) पडून ताऱ्यांकडे पाहता येते आणि नित्य प्रभुनाम गाता येते. | (१) महालात झोपण्यासाठी मऊ बिछाने असतात आणि प्रकाशासाठी कंदील, शामदाने असतात. |
| (२) दाराला दोऱ्या (कुलूप-बंधन) नाहीत, तरी चोरीची भीती नाही; झोपडीत सदा शांती विराजते. | (२) महालात धनाच्या रक्षणासाठी पहारे आणि तिजोऱ्या असतात; पण तरीही तेथे चोऱ्या होतात. |
