School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ ७: या झोपडीत माझ्या (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा.

उत्तर

झोपडीतील सुखेमहालातील सुखे
(१) भूमीवर (जमिनीवर) पडून ताऱ्यांकडे पाहता येते आणि नित्य प्रभुनाम गाता येते.(१) महालात झोपण्यासाठी मऊ बिछाने असतात आणि प्रकाशासाठी कंदील, शामदाने असतात.
(२) दाराला दोऱ्या (कुलूप-बंधन) नाहीत, तरी चोरीची भीती नाही; झोपडीत सदा शांती विराजते.(२) महालात धनाच्या रक्षणासाठी पहारे आणि तिजोऱ्या असतात; पण तरीही तेथे चोऱ्या होतात.

या पाठातील आणखी प्रश्न