प्र.१
प्र. १. तुलना करा.
उत्तर
| शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
|---|---|
| (१) शाळेत तो किरकोळ, किडकिडीत अंगकाठीचा होता. तो मान खाली घालून उभा राहायचा. | (१) सैनिकी प्रशिक्षणानंतर तो देखणा आणि भरदार दिसत होता. उंचीने तो बाईंच्याही पुढे गेला होता. |
| (२) सुरुवातीला तो अबोल, एकलकोंडा आणि वर्गातील उपक्रमांपासून दूर राहणारा होता. अभ्यासात कसाबसा उत्तीर्ण होत असे. | (२) प्रशिक्षण पूर्ण करून तो सेकंड लेफ्टनंट झाला. त्याने बाईंना परेडला खास निमंत्रण दिले आणि आईवडिलांसाठी राखलेल्या जागी त्यांना आदराने बसवले. |
