School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ २२: प्रीतम

प्र.१

प्र. १. तुलना करा.

उत्तर

शाळेतील प्रीतमसेकंड लेफ्टनंट प्रीतम
(१) शाळेत तो किरकोळ, किडकिडीत अंगकाठीचा होता. तो मान खाली घालून उभा राहायचा.(१) सैनिकी प्रशिक्षणानंतर तो देखणा आणि भरदार दिसत होता. उंचीने तो बाईंच्याही पुढे गेला होता.
(२) सुरुवातीला तो अबोल, एकलकोंडा आणि वर्गातील उपक्रमांपासून दूर राहणारा होता. अभ्यासात कसाबसा उत्तीर्ण होत असे.(२) प्रशिक्षण पूर्ण करून तो सेकंड लेफ्टनंट झाला. त्याने बाईंना परेडला खास निमंत्रण दिले आणि आईवडिलांसाठी राखलेल्या जागी त्यांना आदराने बसवले.

या पाठातील आणखी प्रश्न