School Study
विज्ञान आणि तंत्रज्ञान textbook, Class 9 Maharashtra Board

इयत्ता ९ वी · विज्ञान आणि तंत्रज्ञान · पाठ ५

आम्ल, आम्लारी व क्षार स्वाध्याय प्रश्न उत्तर

१० पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ९ चे सर्व पाठ आहेत.

१० प्रश्न१/१० उत्तरे येथेMarathi माध्यमॲपमध्ये मोफत पाठ
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. स्वाध्याय 1. गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
  2. पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा. App
  3. खालील ऑक्साइडचे तीन गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या. CaO, MgO, CO₂, SO₃, Na₂O, ZnO, Al₂O₃, Fe₂O₃ App
  4. इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा. App
  5. खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास त्यांचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की… App
प्र.१

स्वाध्याय 1. गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.

उत्तर

अ. क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनिअम — अमोनिअम
कारण : अमोनिअम (NH₄⁺) हा धन आयन म्हणजेच आम्लारिधर्मी मूलक (कॅटायन) आहे. क्लोराइड (Cl⁻), नायट्रेट (NO₃⁻) व हायड्राइड (H⁻) हे ऋण आयन म्हणजेच आम्लधर्मी मूलके (ॲनायन) आहेत.

या प्रश्नाचे आणखी ७ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

2. पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

3. खालील ऑक्साइडचे तीन गटात वर्गीकरण करून त्यांना नावे द्या.
CaO, MgO, CO₂, SO₃, Na₂O, ZnO, Al₂O₃, Fe₂O₃

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

4. इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

5. खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास त्यांचे विचरण कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विचरणाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडिअम क्लोराइड, पोटॅशिअम हायड्रॉक्साइड, अमोनिआ, ॲसेटिक आम्ल, मॅग्नेशिअम …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+५

या पाठात आणखी ५ प्रश्न

सर्व १० प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.