School Study
विज्ञान आणि तंत्रज्ञान textbook, Class 9 Maharashtra Board

इयत्ता ९ वी · विज्ञान आणि तंत्रज्ञान · पाठ १०

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय प्रश्न उत्तर

७ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ९ चे सर्व पाठ आहेत.

७ प्रश्न१/७ उत्तरे येथेMarathi माध्यम
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. स्वाध्याय 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.
  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. App
  3. गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र.4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व ॲन्थनी यांच्या गतीचा अंतर –… App
  4. संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे? App
  5. तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल. App
प्र.१

स्वाध्याय 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.

उत्तर

  1. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर RAM (Random Access Memory) मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

समर्थन: कॉम्प्युटरची स्वत:ची (Internal) मेमरी RAM आणि ROM अशा दोन प्रकारची असते. ROM (Read Only Memory) या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो; मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. RAM ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट्सपासून तयार केलेली असते आणि काम करताना दिलेली माहिती व तयार होणारे उत्तर तिच्यात साठवले जाते. त्यामुळे माहिती लिहिणे, बदलणे, तिच्यावर प्रक्रिया करणे यांसारख्या इतर प्रक्रिया RAM मेमरीमध्ये करता येतात.

या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

3. गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र.4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व ॲन्थनी यांच्या गतीचा अंतर – काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

4. संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे?

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

5. तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+२

या पाठात आणखी २ प्रश्न

सर्व ७ प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.