School Study

इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ १०: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा

प्र.१

स्वाध्याय 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.

उत्तर

  1. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर RAM (Random Access Memory) मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

समर्थन: कॉम्प्युटरची स्वत:ची (Internal) मेमरी RAM आणि ROM अशा दोन प्रकारची असते. ROM (Read Only Memory) या मेमरीमधील माहिती आपण फक्त वाचू शकतो; मूळ माहितीत आपण बदल करू शकत नाही. RAM ही मेमरी इलेक्ट्रॉनिक पार्ट्सपासून तयार केलेली असते आणि काम करताना दिलेली माहिती व तयार होणारे उत्तर तिच्यात साठवले जाते. त्यामुळे माहिती लिहिणे, बदलणे, तिच्यावर प्रक्रिया करणे यांसारख्या इतर प्रक्रिया RAM मेमरीमध्ये करता येतात.

या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न