School Study

इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ ५: आम्ल, आम्लारी व क्षार

प्र.१

स्वाध्याय 1. गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.

उत्तर

अ. क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनिअम — अमोनिअम
कारण : अमोनिअम (NH₄⁺) हा धन आयन म्हणजेच आम्लारिधर्मी मूलक (कॅटायन) आहे. क्लोराइड (Cl⁻), नायट्रेट (NO₃⁻) व हायड्राइड (H⁻) हे ऋण आयन म्हणजेच आम्लधर्मी मूलके (ॲनायन) आहेत.

या प्रश्नाचे आणखी ७ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न