School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ ९: अभिमंत्यांचे दैवत – डॉ. विश्वेश्वरय्या

प्र.१

स्वाध्याय प्र. १. समर्पक उदाहरण लिहा.

उत्तर

(अ) विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम –
Answer: शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या पित्याला पारखे झाले. घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षणाचा भार आईवर पडू नये, म्हणून त्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले व पुष्कळ कष्ट घेतले. या कष्टाच्या कमाईतून त्यांनी महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.

या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न