School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ २३: आपुले जगणे...आपुली ओळख! (कविता)

प्र.१

प्र. १. खालील कोष्टक पूर्ण करा.

उत्तर

मानवाने करायच्या गोष्टीमानवाने टाळायच्या गोष्टी
(१) दिव्यासारखे इतरांचे जीवन उजळावे.(१) चाकूसारखे इतरांना दुखवू नये.
(२) नम्र राहावे आणि इतरांशी सौम्यपणे वागावे.(२) उगाच कुणाविषयी मनात अढी धरू नये.
(३) आपल्या सामर्थ्याचा उपयोग इतरांना आधार देण्यासाठी करावा.(३) आपल्या सामर्थ्याच्या जोरावर इतरांचा छळ करू नये.
(४) दुसऱ्यांच्या दुःखाविषयी मनात करुणा बाळगावी.(४) दुसऱ्यांच्या दुःखाकडे उदासीनपणे पाहू नये.

या पाठातील आणखी प्रश्न