प्र.१
प्र. १. योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिहा.
(अ) कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण …
(१) मुलाचा वाढदिवस आहे.
(२) तो रणांगणावर जाणार आहे. …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
योग्य पर्याय — (२) तो रणांगणावर जाणार आहे.
पूर्ण विधान — कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे, कारण तो रणांगणावर जाणार आहे.