School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ १६: आदर्शवादी मुलगाबकर

प्र.१

प्र. १. योग्य उदाहरण लिहा.

उत्तर

(१) मुळगावकर यांचा आदर्शवाद — टेल्कोच्या कारखान्यात त्यांनी उत्पादनाच्या दर्जाशी तडजोड केली नाही. त्यामुळे टेल्कोच्या मालमोटारी पहिल्या दर्जाच्या तयार झाल्या आणि त्यांत सतत सुधारणा होत गेली.

या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न