School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ १३: मातीची सावली

प्र.१

प्र. १. खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर

(अ) मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
उत्तर — मडक्यातील पाणी जसे थंड व आल्हाददायक वाटते, तसाच सुखद गारवा जुन्या घरात भरून राहायचा. दारातल्या जुन्या चिंचेच्या सावलीमुळे घर थंड राहायचे.

या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न