School Study

इयत्ता ९ वी मराठी कुमारभारती पाठ १०: मी वाचवतोय (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. कोष्टक पूर्ण करा.

उत्तर

पूर्वीचे व्यवसायपूर्वीचे खेळ
लोहारकाम (लोहाराचा भाता)विटीदांडू
कुंभारकाम (कुंभाराचा आवा)लगोऱ्या
भांड्यांना कल्हई करणे (कल्हईची झिलई)आट्यापाट्या

या पाठातील आणखी प्रश्न