School Study
इतिहास व राज्यशास्त्र textbook, Class 9 Maharashtra Board

इयत्ता ९ वी · इतिहास व राज्यशास्त्र · पाठ ३

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय प्रश्न उत्तर

४ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ९ चे सर्व पाठ आहेत.

४ प्रश्न१/४ उत्तरे येथेMarathi माध्यमॲपमध्ये मोफत पाठ
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (४)
  1. स्वाध्याय १. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
  2. टीपा लिहा. App
  3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. App
  4. पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा. App
प्र.१

स्वाध्याय १. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

उत्तर

(१) ‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या?
उत्तर: पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. १९७३ मध्ये अकाली दलाने ‘आनंदपूर साहिब’ ठराव मंजूर केला. या ठरावात पुढील मागण्या करण्यात आल्या होत्या :

  1. चंदीगढ पंजाबला द्यावे.
  2. इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत.
  3. सैन्यामधील शिखांचे संख्याप्रमाण वाढवावे.
  4. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.

पुढे १९७७ मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला. सत्ता घेताना अकाली दलाने जुन्या मागण्यांबरोबर नदी पाणीवाटपात पंजाबला पाणी वाढवून द्यावे आणि अमृतसर शहराला पवित्र शहर असा किताब द्यावा अशा मागण्याही केल्या.

या प्रश्नाचे आणखी २ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

२. टीपा लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

४. पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.