स्वाध्याय १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ……….. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(अ) १२ (ब) १४ (क) १६ (ड) १८
(२) वीस कलमी कार्यक्रमाची ………… यांनी घोषणा …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. — (ब)
