स्वाध्याय १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) १९४८ मध्ये…… या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.
(अ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा. (ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ …
पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा
उत्तर
(१) १९४८ मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. — (ब)
