School Study
गणित textbook, Class 8 Maharashtra Board

इयत्ता ८ वी · गणित · पाठ ११

सांख्यिकी स्वाध्याय प्रश्न उत्तर

११ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ८ चे सर्व पाठ आहेत.

११ प्रश्न१/११ उत्तरे येथेMarathi माध्यम
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. सरावसंच 11.1 — 1. इयत्ता 8 वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता…
  2. एकलारा गावातील 25 कुटुंबांत मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून… App
  3. भिलार येथील 40 कुटुंबांतील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 1, 6, 5, 4, 3, 2, 7, 2, 3, 4, 5, 6, 4, 6, 2… App
  4. ‘मॉडेल हायस्कूल, नांदपूर’ ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षांत सादर केलेल्या विज्ञान व गणित… App
  5. सरावसंच 11.2 — 1. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. App
प्र.१

सरावसंच 11.1 — 1. इयत्ता 8 वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा.

उत्तर

पूर्ण केलेली सारणी

रोपांची संख्या (प्राप्तांक) $$x_i$$विद्यार्थी संख्या (वारंवारता) $$f_i$$$$f_i \times x_i$$
144
2612
31236
4832
N = 30$$\Sigma f_i x_i$$ = 84
या प्रश्नाचे आणखी ९ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

2. एकलारा गावातील 25 कुटुंबांत मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

3. भिलार येथील 40 कुटुंबांतील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 1, 6, 5, 4, 3, 2, 7, 2, 3, 4, 5, 6, 4, 6, 2, 3, 2, 1, 4, 5, 6, 7, 3, 4, 5, 2, 4, 3, 2, 3, 5, 5, 4, 6, 2, 3, 5, 6, 4, 2. यावरून या 40 कुटुंबांतील सदस्यांचा मध्य …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

4. ‘मॉडेल हायस्कूल, नांदपूर’ ने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षांत सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा.
2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2 …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

सरावसंच 11.2 — 1. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+६

या पाठात आणखी ६ प्रश्न

सर्व ११ प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.