प्र.१
सरावसंच 17.1 — 1. केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 13 सेमी आहे. रेख PQ ⊥ जीवा AB, तर l(QB) काढा.
उत्तर
येथे, P हे वर्तुळकेंद्र आहे. जीवा AB ची लांबी $$l(AB) = 13$$ सेमी आणि रेख PQ ⊥ जीवा AB.
या प्रश्नाचे आणखी ५ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
