School Study

इयत्ता ८ वी गणित पाठ ११: सांख्यिकी

प्र.१

सरावसंच 11.1 — 1. इयत्ता 8 वी मधील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा.

उत्तर

पूर्ण केलेली सारणी

रोपांची संख्या (प्राप्तांक) $$x_i$$विद्यार्थी संख्या (वारंवारता) $$f_i$$$$f_i \times x_i$$
144
2612
31236
4832
N = 30$$\Sigma f_i x_i$$ = 84
या प्रश्नाचे आणखी ९ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न