School Study

इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ ६: वनस्पतींचे वर्गीकरण

प्र.१

स्वाध्याय 1. ‘अ’ ‘ब’ व ‘क’ या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा.

उत्तर

‘अ’ स्तंभ‘ब’ स्तंभ‘क’ स्तंभ
थॅलोफायटाया वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात.शैवाल
ब्रायोफायटाया वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते.मॉस
टेरिडोफायटापाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात.नेचे
अनावृत्तबीजीबियांवर नैसर्गिक आच्छादन नसते.सायकस
आवृत्तबीजीफळांच्या आत बिया तयार होतात.चिंच

या पाठातील आणखी प्रश्न