प्र.१
स्वाध्याय 1. उदाहरणे लिहा.
उत्तर
अ. धन आयन
उत्तर : धन प्रभारित आयनांना कॅटायन (धन आयन) म्हणतात. उदा., Na⁺ (सोडिअम), K⁺ (पोटॅशिअम), Ca²⁺ (कॅल्शिअम), Mg²⁺ (मॅग्नेशिअम), Al³⁺ (ॲल्युमिनिअम), NH₄⁺ (अमोनिअम).
या प्रश्नाचे आणखी ५ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा