प्र.१
स्वाध्याय 1. शेजारील चित्रामध्ये घरामधील विद्युत उपकरणे परिपथामध्ये जोडलेली दिसत आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
उत्तर
अ. घरामधील विद्युत उपकरणे कोणत्या जोडणीत जोडली आहेत?
उत्तर : घरामधील विद्युत उपकरणे समांतर जोडणीत जोडली आहेत. प्रत्येक उपकरण वीजयुक्त (live) तार व तटस्थ (Neutral) तार यांच्या दरम्यान स्वतंत्रपणे जोडलेले असते.
या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा