प्र.१
थोडे आठवा. 1. प्रकाश म्हणजे काय?
उत्तर
दृष्टीची संवेदना निर्माण करणाऱ्या विद्युतचुंबकीय प्रारणांना प्रकाश म्हणतात. वस्तूंमधून निघणारा किंवा त्यांच्यावरून परावर्तित होणारा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे त्या वस्तू दिसतात.
इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ ११: प्रकाशाचे परावर्तन