School Study

इयत्ता ९ वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ १: गतीचे नियम

प्र.१

स्वाध्याय 1. खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा.
स्तंभ-1 : ऋण त्वरण ; धन त्वरण ; शून्य त्वरण
स्तंभ-2 : वस्तूचा वेग स्थिर असतो ; वस्तूचा वेग कमी होतो ; वस्तूचा वेग वाढतो. …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

उत्तर

अ.नं.स्तंभ-1स्तंभ-2स्तंभ-3
1ऋण त्वरणवस्तूचा वेग कमी होतोएक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.
2धन त्वरणवस्तूचा वेग वाढतो.एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते
3शून्य त्वरणवस्तूचा वेग स्थिर असतोएक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.

या पाठातील आणखी प्रश्न