प्र.१
करून पहा. दिलेल्या समस्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन गटांत वर्गीकरण करा.
उत्तर
राष्ट्रीय स्वरूपाच्या समस्या — दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, सार्वजनिक अस्वच्छता, अर्थव्यवस्थेचे खासगीकरण, गरिबी व निरक्षरता, सार्वजनिक वाहतूक कोंडी आणि अंतर्गत फुटीरतावाद.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा