प्र.१
या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत?
उत्तर
या प्रकरणात परराष्ट्र धोरणाचा अर्थ व महत्त्व, राष्ट्रीय हितसंबंधांशी त्याचा संबंध आणि परराष्ट्र धोरण ठरवणारे घटक यांचा अभ्यास करणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूल्ये, उद्दिष्टे आणि स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीचे दोन टप्पेही समजून घेणार आहोत.