School Study
गणित भाग 2 textbook, Class 9 Maharashtra Board

इयत्ता ९ वी · गणित भाग 2 · पाठ २

समांतर रेषा स्वाध्याय प्रश्न उत्तर

१९ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ९ चे सर्व पाठ आहेत.

१९ प्रश्न१/१९ उत्तरे येथेMarathi माध्यमॲपमध्ये मोफत पाठ
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. सरावसंच 2.1 — 1. आकृती 2.5 मध्ये रेषा RP रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠DHP = 85° तर खालील…
  2. आकृती 2.6 पाहा. रेषा p रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही कोनांची मापे दाखवली आहेत. यावरून ∠a… App
  3. आकृती 2.7 मध्ये रेषा l रेषा m व रेषा n रेषा p आहे. एका कोनाच्या दिलेल्या मापावरून ∠a, ∠b, ∠c ची मापे काढा. App
  4. आकृती 2.8 मध्ये, ∠PQR आणि ∠XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. तर सिद्ध करा, की ∠PQR ≅ ∠XYZ App
  5. आकृती 2.9 मध्ये, रेषा AB रेषा CD आणि रेषा PQ ही छेदिका आहे तर आकृतीत दाखवलेल्या कोनांच्या मापांवरून पुढील… App
प्र.१

सरावसंच 2.1 — 1. आकृती 2.5 मध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠DHP = 85° तर खालील कोनांची मापे काढा.
(i) ∠RHD (ii) ∠PHG (iii) ∠HGS (iv) ∠MGK

उत्तर

(i) ∠RHD
दिले आहे : ∠DHP = 85°.
किरण HR व किरण HP हे विरुद्ध किरण आहेत, म्हणून ∠RHD व ∠DHP हे रेषीय जोडीतील कोन आहेत.
∴ $$\angle RHD + \angle DHP = 180^{\circ}$$ …… (रेषीय जोडीतील कोन)
$$\angle RHD = 180^{\circ} - 85^{\circ} = 95^{\circ}$$
उत्तर: ∠RHD = 95°

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

2. आकृती 2.6 पाहा. रेषा p || रेषा q आणि रेषा l व रेषा m या छेदिका आहेत. काही कोनांची मापे दाखवली आहेत. यावरून ∠a, ∠b, ∠c, ∠d यांची मापे काढा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

3. आकृती 2.7 मध्ये रेषा l || रेषा m व रेषा n || रेषा p आहे. एका कोनाच्या दिलेल्या मापावरून ∠a, ∠b, ∠c ची मापे काढा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

4. आकृती 2.8 मध्ये, ∠PQR आणि ∠XYZ यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. तर सिद्ध करा, की ∠PQR ≅ ∠XYZ

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

5. आकृती 2.9 मध्ये, रेषा AB || रेषा CD आणि रेषा PQ ही छेदिका आहे तर आकृतीत दाखवलेल्या कोनांच्या मापांवरून पुढील कोनांची मापे काढा.
(i) ∠ART (ii) ∠CTQ (iii) ∠DTQ (iv) ∠PRB

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+१४

या पाठात आणखी १४ प्रश्न

सर्व १९ प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.