सरावसंच 7.1 — 1. खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
A(−3,2), B(−5,−2), K(3.5,1.5), D(2,10), E(37,35), F(15,−18), G(3,−7), H(0,−5), M(12,0), N(0,9), P(0,2.5), Q(−7,−3)
उत्तर
नियम: $$(x, y)$$ च्या चिन्हांवरून — चरण I (+, +), चरण II (−, +), चरण III (−, −), चरण IV (+, −). $$y$$ निर्देशक 0 असेल तर बिंदू X-अक्षावर असतो आणि $$x$$ निर्देशक 0 असेल तर बिंदू Y-अक्षावर असतो.
