School Study

इयत्ता ९ वी गणित भाग 2 पाठ २: समांतर रेषा

प्र.१

सरावसंच 2.1 — 1. आकृती 2.5 मध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠DHP = 85° तर खालील कोनांची मापे काढा.
(i) ∠RHD (ii) ∠PHG (iii) ∠HGS (iv) ∠MGK

उत्तर

(i) ∠RHD
दिले आहे : ∠DHP = 85°.
किरण HR व किरण HP हे विरुद्ध किरण आहेत, म्हणून ∠RHD व ∠DHP हे रेषीय जोडीतील कोन आहेत.
∴ $$\angle RHD + \angle DHP = 180^{\circ}$$ …… (रेषीय जोडीतील कोन)
$$\angle RHD = 180^{\circ} - 85^{\circ} = 95^{\circ}$$
उत्तर: ∠RHD = 95°

या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न