School Study
मराठी बालभारती textbook, Class 8 Maharashtra Board

इयत्ता ८ वी · मराठी बालभारती · पाठ १८

जलदिंडी स्वाध्याय प्रश्न उत्तर

१३ पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ८ चे सर्व पाठ आहेत.

१३ प्रश्न१/१३ उत्तरे येथेMarathi माध्यम
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. स्वाध्याय प्र. १. खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.
  2. प्र. २. खालील आकृती पूर्ण करा. पाण्यातील प्रदूषित घटक [ …… ] [ …… ] [ …… ] [ …… ] App
  3. प्र. ३. लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा… App
  4. प्र. ४. पालखीसोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा. [ …… ]… App
  5. प्र. ५. स्वमत लिहा. App
प्र.१

स्वाध्याय प्र. १. खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.

उत्तर

परिणामघटना/कृती
(अ) लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला.(१) मुलगा रडक्या आवाजात नाव काठावर न्यायची विनवणी करत होता, तेव्हा लेखकाने रागावून त्याला ‘भित्रट’ म्हणत नाव काठाकडे वळवली.
(आ) नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं.(२) शहराची धगधग आणि लोकांचा निष्काळजीपणा यांमुळे नदी प्रदूषित झाली.
(इ) इतर लोक आपली घृणा विसरले.(३) कचऱ्याला हात न लावू इच्छिणाऱ्यांनी दुसऱ्यांना नदीतील जलपर्णी व कचरा काढताना पाहिले.
हा प्रश्न उघडा
प्र.२

प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.
पाण्यातील प्रदूषित घटक
[ …… ] [ …… ] [ …… ] [ …… ]

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

प्र. ३. लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा.
नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे.
↓
[ …… ] …

पूर्ण प्रश्न आणि उत्तर School Study ॲपमध्ये पाहा

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

प्र. ४. पालखीसोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
[ …… ] [ …… ] [ …… ] [ …… ]

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

प्र. ५. स्वमत लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+८

या पाठात आणखी ८ प्रश्न

सर्व १३ प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.