School Study

इयत्ता ८ वी मराठी बालभारती पाठ १८: जलदिंडी

प्र.१

स्वाध्याय प्र. १. खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.

उत्तर

परिणामघटना/कृती
(अ) लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला.(१) मुलगा रडक्या आवाजात नाव काठावर न्यायची विनवणी करत होता, तेव्हा लेखकाने रागावून त्याला ‘भित्रट’ म्हणत नाव काठाकडे वळवली.
(आ) नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं.(२) शहराची धगधग आणि लोकांचा निष्काळजीपणा यांमुळे नदी प्रदूषित झाली.
(इ) इतर लोक आपली घृणा विसरले.(३) कचऱ्याला हात न लावू इच्छिणाऱ्यांनी दुसऱ्यांना नदीतील जलपर्णी व कचरा काढताना पाहिले.

या पाठातील आणखी प्रश्न