School Study
मराठी बालभारती textbook, Class 8 Maharashtra Board

इयत्ता ८ वी · मराठी बालभारती · पाठ १

भारत देश महान (गीत) स्वाध्याय प्रश्न उत्तर

१० पैकी १ प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत. School Study ॲपमध्ये या पाठातील सर्व उत्तरे आणि इयत्ता ८ चे सर्व पाठ आहेत.

१० प्रश्न१/१० उत्तरे येथेMarathi माध्यमॲपमध्ये मोफत पाठ
संपूर्ण पाठ ॲपमध्ये वाचा
या पाठातील प्रश्न (५)
  1. स्वाध्याय प्र. १. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
  2. प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा. App
  3. प्र. ३. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. App
  4. प्र. ४. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. App
  5. खेळूया शब्दांशी. (अ) समान अर्थाचे जोडशब्द तयार करा. उदा., पालनपोषण App
प्र.१

स्वाध्याय प्र. १. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर

(अ) प्रतिज्ञा
Answer: प्रतिज्ञा म्हणजे काया-वाचा-मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञा केवळ तोंडाने म्हणायची नसते, तर तिच्यातील प्रत्येक शब्दाप्रमाणे वागण्याचा दृढ निश्चय करायचा असतो. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे, असा दृढ विश्वास प्रतिज्ञेतील शब्दांमधून व्यक्त होतो. उदाहरणार्थ, ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ असे म्हणणाऱ्याने देशबांधवांवर प्रेम करून आणि देशासाठी रचनात्मक काम करून ते आपल्या कृतीतून दाखवले पाहिजे.

या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा
हा प्रश्न उघडा
प्र.२

प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.३

प्र. ३. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.४

प्र. ४. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
प्र.५

खेळूया शब्दांशी. (अ) समान अर्थाचे जोडशब्द तयार करा.
उदा., पालनपोषण

या प्रश्नाचे उत्तर School Study ॲपमध्ये आहे

हे उत्तर आणि या पाठातील सर्व उत्तरे वाचण्यासाठी ॲप उघडा.

मोफत ॲप इंस्टॉल करा
+५

या पाठात आणखी ५ प्रश्न

सर्व १० प्रश्न आणि त्यांची उत्तरे School Study ॲपमध्ये आहेत.

मोफत ॲप इंस्टॉल करा

चूक आढळली? ॲपमधील या प्रश्नावरील Report बटण वापरा.