प्र.१
स्वाध्याय प्र. १. पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर
(अ) प्रतिज्ञा
Answer: प्रतिज्ञा म्हणजे काया-वाचा-मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञा केवळ तोंडाने म्हणायची नसते, तर तिच्यातील प्रत्येक शब्दाप्रमाणे वागण्याचा दृढ निश्चय करायचा असतो. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे, असा दृढ विश्वास प्रतिज्ञेतील शब्दांमधून व्यक्त होतो. उदाहरणार्थ, ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ असे म्हणणाऱ्याने देशबांधवांवर प्रेम करून आणि देशासाठी रचनात्मक काम करून ते आपल्या कृतीतून दाखवले पाहिजे.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा