प्र.१
सरावसंच 7.1 — 1. चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
उत्तर
(1) वर्तुळाचा परीघ (c) त्याच्या त्रिज्येशी (r) समप्रमाणात असतो.
उत्तर: परीघ व त्रिज्या समचलनात आहेत, म्हणून
$$c \propto r$$
c ∝ r
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा