School Study

इयत्ता ८ वी गणित पाठ ६: बीजगणित राशीचे अवयव

प्र.१

सरावसंच 6.1 — 1. अवयव पाडा.

उत्तर

(1) $$x^{2} + 9x + 18$$
वर्गपदाचा सहगुणक व स्थिरपद यांचा गुणाकार $$= 1 \times 18 = 18$$
18 चे असे अवयव पाडू की त्यांची बेरीज 9 येईल: $$6 \times 3 = 18,\ 6 + 3 = 9$$
$$9x$$ हे पद $$6x + 3x$$ असे लिहू.
$$x^{2} + 9x + 18 = x^{2} + 6x + 3x + 18$$
$$= x(x + 6) + 3(x + 6)$$
$$= (x + 6)(x + 3)$$
उत्तर: $$x^{2} + 9x + 18 = (x + 6)(x + 3)$$
(x + 6)(x + 3)

या प्रश्नाचे आणखी ११ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न