School Study

इयत्ता ८ वी गणित पाठ ३: घातांक व घनमूळ

प्र.१

सरावसंच 3.1 — 1. घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
(1) 13 चे पाचवे मूळ (2) 9 चे सहावे मूळ (3) 256 चे वर्गमूळ
(4) 17 चे घनमूळ (5) 100 चे आठवे मूळ (6) 30 चे सातवे मूळ

उत्तर

(1) 13 चे पाचवे मूळ = $$13^{\frac{1}{5}}$$

या प्रश्नाचे आणखी ५ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न