School Study

इयत्ता ८ वी गणित पाठ १३: त्रिकोणांची एकरूपता

प्र.१

सरावसंच 13.1 — 1. पुढील आकृत्यांतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात, हे लिहा.

उत्तर

(i) △XWZ व △YWZ मध्ये,
रेख WX ≅ रेख WY ..... (दिलेले आहे)
∠XWZ ≅ ∠YWZ ..... (दिलेले आहे)
रेख WZ ≅ रेख WZ ..... (सामाईक बाजू)
∴ कसोटी: बाकोबा कसोटी
संगती: XWZ ↔ YWZ, म्हणजेच △XWZ ≅ △YWZ

या प्रश्नाचे आणखी ४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न