प्र.१
सरावसंच 9.1 — 1. एका इष्टिकाचिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 20 सेमी, 12 सेमी व 10 सेमी आहे तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
उत्तर
दिलेले: लांबी $$l = 20$$ सेमी, रुंदी $$b = 12$$ सेमी, उंची $$h = 10$$ सेमी.
या प्रश्नाचे आणखी ९ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा