School Study

इयत्ता ९ वी गणित भाग 2 पाठ ८: त्रिकोणमिती

प्र.१

सरावसंच 8.1 — 1. शेजारील आकृती 8.12 मध्ये △ PQR चा ∠R हा काटकोन आहे तर खालील गुणोत्तरे लिहा.
(i) sin P (ii) cos Q (iii) tan P (iv) tan Q

उत्तर

काटकोन △PQR मध्ये ∠R = 90° आहे, म्हणून ∠R समोरील बाजू PQ ही कर्ण आहे.

या प्रश्नाचे आणखी ७ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न