School Study

इयत्ता ९ वी गणित भाग 2 पाठ ६: वर्तुळ

प्र.१

सरावसंच 6.1 — 1. वर्तुळकेंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेमी आहे. जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास काढा.

उत्तर

समजा, O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख OM ⊥ जीवा AB असून M हा बिंदू जीवा AB वर आहे. OM = 8 सेमी, AB = 12 सेमी.

या प्रश्नाचे आणखी ८ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न