प्र.१
सरावसंच 4.1 — 1. $$\triangle PQR$$ असा काढा की पाया $$QR = 4.2$$ सेमी, $$m\angle Q = 40^{\circ}$$ आणि $$PQ + PR = 8.5$$ सेमी
उत्तर
कच्ची आकृती : $$\triangle PQR$$ ची कच्ची आकृती काढू. पाया रेख QR = 4.2 सेमी आणि $$\angle PQR = 40^{\circ}$$ दाखवू. किरण QP वर बिंदू D असा घेऊ की $$QD = PQ + PR = 8.5$$ सेमी, आणि रेख DR जोडू (कच्ची आकृती पाहा).
या प्रश्नाचे आणखी १४ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा