प्र.१
स्वाध्याय प्र. १. खालील आकृत्या पूर्ण करा.
उत्तर
(अ) विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी —
- या जगात श्रेष्ठत्व
- गुरूप्रमाणे उपदेश
- संकटसमयी उपाय
- मनातील इच्छांची (मनोरथांची) पूर्ती
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा