School Study

इयत्ता ८ वी मराठी बालभारती पाठ ६: असा रंगारी श्रावण (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. खालील चौकटी पूर्ण करा.
कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे → (तीन चौकटी)

उत्तर

कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे —

  1. रंगारी
  2. चित्रकार
  3. कलावंत

या पाठातील आणखी प्रश्न