School Study

इयत्ता ८ वी मराठी बालभारती पाठ ३: लाखाच्या... कोटीच्या गप्पा

प्र.१

स्वाध्याय प्र. १. आकृत्या पूर्ण करा.

उत्तर

(अ) गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती —

  1. कंटाळून प्रवासी प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले.
  2. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रे घेऊन वाचत जागेवर आडवे झाले.
  3. दोन प्रवासी एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
  4. गप्पा मारून कंटाळल्यावर त्या दोघांनी चहा मागवला.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा

या पाठातील आणखी प्रश्न