School Study

इयत्ता ८ वी मराठी बालभारती पाठ १५: आळशी (कविता)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.
पाऊस आल्यानंतर झालेले बदल —
(१) ……
(२) ……

उत्तर

पाऊस आल्यानंतर झालेले बदल —

  1. माती चिखल होते, म्हणजे शेतातील मातीचा चिखल होतो.
  2. कुणब्याच्या (शेतकऱ्याच्या) जीवनाची उकल होते, म्हणजे त्याच्या जीवनातील अडचणी सुटू लागतात.

या पाठातील आणखी प्रश्न