School Study

इयत्ता ८ वी मराठी बालभारती पाठ १४: फुलमाखरे

प्र.१

स्वाध्याय प्र. १. वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.

उत्तर

फुलाचे नावदेठपानेफुले
(१) झेनियाराठ दांडारुक्ष पानेसुंदर, बहुरंगी व बहुढंगी (लाल, पिवळी, केशरी, किरमिजी, पांढरी, जांभळी)
(२) पारिजातकखडबडीत, खरखरीत, रुक्ष (बुंधा व डिक्शा)खडबडीत, खरखरीत, रुक्षनाजूक, सुंदर व सुगंधी (नाजूकपणा, सौंदर्य नि सुगंध यांचा नमुना)

या पाठातील आणखी प्रश्न