प्र.१
स्वाध्याय प्र. १. पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.
उत्तर
(अ) खोपटे वसण्याचे ठिकाण–
Answer: सात-आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असतो, त्याला पाडा म्हणतात. हे पाडे साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला वसलेले असतात. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, मैल, तर काही ठिकाणी दोन-तीन मैल अंतरावर वसलेला असतो.
या प्रश्नाचे आणखी ३ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा