प्र.१
स्वाध्याय प्र. १. आकृत्या पूर्ण करा.
(अ) गोधडीची वैशिष्ट्ये
(आ) गोधडीत चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती
उत्तर
(अ) गोधडीची वैशिष्ट्ये —
- गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो.
- मायेलाही ऊब देणारी असते.
- तिला बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते.
- तिच्यात अनेक चिंध्या दाटीवाटीने बसवलेल्या असतात.
या प्रश्नाचे आणखी १ भाग आणि उत्तरे School Study ॲपमध्येमोफत ॲप इंस्टॉल करा