School Study

इयत्ता ८ वी मराठी बालभारती पाठ १०: लिओनार्दो दा विंची (स्थूलवाचन)

प्र.१

स्वाध्याय प्र. १. फरक स्पष्ट करा.
लिओनार्दो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक

उत्तर

चित्रकलाशिल्पकला
लिओनार्दो यांच्या मते चित्रकला ही शिल्पकलेपेक्षा जास्त श्रेष्ठ दर्जाची कला आहे.शिल्पकला ही चित्रकलेपेक्षा कमी दर्जाची कला आहे.
चित्रकला यांत्रिक नसते; चित्र काढताना मेंदूला अधिक विचार करावा लागतो.शिल्पकला यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देणारी असते.
चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो.शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो.

या पाठातील आणखी प्रश्न